मराठा समाजासाठी महाराष्ट्रातील नामांकित विवाह्संस्था
नमस्कार,
मी, प्रा. डी. डी. गव्हाणे, संयोजक मराठा विवाहा वधु-वर सूचक केंद्र,
मराठा समाज हा नोकरी वा व्यवसायासाठी विखुरला असल्याने लग्न जमण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात लग्न जमने हे एक कठीण काम आहे . ही अडचण लक्षात घेऊन मी जुन - 2009 मध्ये " मराठा विवाहा वधु-वर सुचक केंद्राची " सुरूवात केली. मला अशी आशा आहे की या केंद्रामार्फत मराठा समाजाची ही अडचण निश्चितच दूर होईल.
आपला
प्रा. डी. डी. गव्हाणे
केंद्राची प्रमुख वैशिष्ठे
1. केंद्रात फक्त मराठा समाजातील स्थळांची नोंदणी होते.
2. वेबसाइटवर मुलामुलिंचा बायोडाटा फोटोसह देण्यात येते त्यामुळे सभासदांचा अनमोल वेळ , पैसा व श्रमाची बचत होते.
3. पोस्टाने, ई - मेलने, अथवा फोन वरुन स्थळांची माहिती घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध.
4. सभासदांनी मागणी केलेले स्थळांचे बायोडाटा, माहिती त्याच दिवशी केंद्राकडून पाठविन्यात येतात.
5. केंद्रातर्फे अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगांव येथे कँम्पाचे आयोजन केले जाते.
6. कँम्पाचे ठिकाणी नाव नोंदणी केली जाते तसेच स्थळांची माहिती फोटोसह कंप्यूटरवर बघता येतात.
7. केंद्रातर्फे विवाह योग जमल्यास कुठलीही देणगी द्यावी लागत नाही.
|